scheduled
Kokan Bajar Borivali - 9,10,11 Oct 2026
कोकण बाजार विक्री प्रदर्शन – बोरिवली (वेस्ट) दि. 9, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी आनंदराव पवार हायस्कूल, वजिरा नाका, बोरिवली (वेस्ट) येथे कोकण बाजार विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनात विविध उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांसमोर प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 9 अशी आहे. उद्योजकांसाठी L Stall आणि Single Table Stall पर्याय उपलब्ध आहेत. मर्यादित स्टॉल उपलब्ध असल्यामुळे इच्छुक उद्योजकांनी आपले स्टॉल बुकिंग लवकर निश्चित करावे. Stall Booking: 8369032832
Live availability and prices are confirmed transparently inside Online Stall Booking.
Official Event Preview+
Real Event moments
Experience Kokan Bajar Borivali - 9,10,11 Oct 2026
See genuine shoppers, participating Udyojaks and the atmosphere before you book or visit.
