121 - Sawantwadi Kokan Bajar
सावंतवाडीत पुन्हा जमणार… कोकण बाजार! 🎉 मागील प्रदर्शनाला सावंतवाडीकरांनी दिलेल्या सुपरहिट प्रतिसादानंतर, आपल्या व्यवसायासह पुन्हा सहभागी होण्याची संधी! १२१वे कोकण बाजार प्रदर्शन 📅 १८, १९ आणि २० डिसेंबर…
Official Event Preview
STALL BOOKING ENQUIRY
121 – Sawantwadi Kokan Bajar
Tell us what you sell. Our Booking Team will help with suitable Stall options. No password or payment needed.
EVENT DETAILS
Everything you need to know
सावंतवाडीत पुन्हा जमणार… कोकण बाजार! 🎉 मागील प्रदर्शनाला सावंतवाडीकरांनी दिलेल्या सुपरहिट प्रतिसादानंतर, आपल्या व्यवसायासह पुन्हा सहभागी होण्याची संधी! १२१वे कोकण बाजार प्रदर्शन 📅 १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ 📍 रवींद्र मंगल कार्यालय, सालईवाडा, सावंतवाडी आपल्या उत्पादनांना नवे ग्राहक मिळवून द्या, जुन्या ग्राहकांशी पुन्हा भेट घडवा आणि आपल्या ब्रँडची ओळख वाढवा! तुमच्या कॅटेगरीसाठी स्टॉल बुकिंगची चौकशी आजच करा. स्टॉल क्रमांक व जागेचे वाटप कोकण बाजार टीमद्वारे कॅटेगरीनुसार केले जाईल व प्रदर्शनापूर्वी कळवले जाईल.
