Detail Description
आमचा खास चिकन मसाला हा कोकणी व मालवणी चवीचा अनोखा संगम आहे. ३ प्रकारच्या मिरच्या आणि २० पेक्षा जास्त निवडक खडे मसाल्यांचे परिपूर्ण मिश्रण वापरून हा मसाला तयार केला आहे. सुगंध, झणझणीतपणा आणि चव यामुळे तुमच्या चिकन करी, तळलेले चिकन किंवा पारंपरिक पदार्थांना अप्रतिम चव मिळते.